Panchayat (tr); Panchayat (en); Panchayat (de); পঞ্চায়ত (দূৰদৰ্শন ধাৰাবাহিক) (as); Panchayat (en); পঞ্চায়েত (bn); പഞ്ചായത്ത് (ml); पंचायत (hi) Akıllara durgunluk veren Köy Hikayesi (tr); Indian comedy-drama web television series (en); Indian comedy-drama web television series (en); ভারতীয় হাস্যরসাত্মক–নাট্য ওয়েব টেলিভিশন ধারাবাহিক (bn); 2020-ലെ ഇന്ത്യൻ കോമഡി-നാടക വെബ് ടെലിവിഷൻ പരമ്പര (ml); televisieprogramma (nl)
पंचायत ही एक भारतीय हिंदी -भाषेतील हास्य-नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे जी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ यासाठी द व्हायरल फीव्हरने तयार केली आहे. चंदन कुमार यांनी लिहिलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले होते आणि त्यात जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक आणि सुनीता राजवार यांच्या भूमिका आहेत. उत्तर प्रदेशातील फुलेरा या दुर्गम काल्पनिक खेड्यात नोकरीच्या चांगल्या पर्यायांच्या अभावी पंचायत सचिव म्हणून रुजू झालेल्या एका अभियांत्रिकी पदवीधराच्या जीवनाची कथा यात आहे.[१]
पात्र
- जितेंद्र कुमार - अभिषेक त्रिपाठी, ग्रामपंचायत सचिव
- रघुवीर यादव - ब्रिजभूषण दुबे, मंजू देवीचे पती, प्रधान-पती
- नीना गुप्ता - मंजूदेवी दुबे, प्रधान
- फैसल मलिक - प्रल्हाद पांडे
- चंदन रॉय - विकास शुक्ला
- सान्विका - रिंकी
- दुर्गेश कुमार - भूषण उर्फ बनराकस
- सुनीता राजवार - क्रांती देवी, भूषणची पत्नी
भाग
सत्र | भाग | दिनांक |
---|
१ | ८ | ३ एप्रिल २०२० |
२ | ८ | १८ मे २०२२ |
३ | ८ | २८ मे २०२४ |
पुरस्कार
संदर्भ