Jump to content

पंचायत समिती सदस्य

प्रत्येक गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्ष मतदानाने पंचायत समिती सदस्याची निवड केली जाते. पंचायत समिती सदस्यांची संख्या ही त्याच गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या दुप्पट असते.

दर २०,००० लोकसंख्येमागे एक सदस्य पंचायत समितीवर निवडून जातो.[]

संदर्भ

  1. ^ Team, Mahasarav (2021-03-18). "पंचायत समिती माहिती : Panchayat Samiti in Marathi - Mahasarav.com" (इंग्रजी भाषेत). 2023-01-13 रोजी पाहिले.