Jump to content

पंचचामर (वृत्त)

पंचचामर / पञ्चचामर हे एका ओळीत सोळा अक्षरे असणारे अक्षरगणवृत्त आहे.[] ह्या वृत्तात दर आठ अक्षरानंतर यती (विराम) येते.
याचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे :

ल गा ल गाल गा ल गाल गा ल गाल गा ल गा
१ २ १ २१ २ १ २१ २ १ २१ २ १ २

उदाहरण

  • जरौ जरौ ततो जगौच पञ्चचामरं वदेत् ।
  • जनास राधिका जनास राधिका जनास गा ।

जनास राधिका जनास राधिका जनास गा ॥

जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी ।
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि ॥
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके ।
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम ॥

संदर्भ

  1. ^ अक्षरगणवृत्त