Jump to content

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२-२३

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२-२३
वेस्ट इंडीज
न्यू झीलंड
तारीख१९ सप्टेंबर – ६ ऑक्टोबर २०२२
संघनायकहेली मॅथ्यूससोफी डिव्हाइन
एकदिवसीय मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाहेली मॅथ्यूस (८८) आमेलिया केर (९८)
सर्वाधिक बळीकरिष्मा रामहॅराक (५)
हेली मॅथ्यूस (५)
जेस केर (५)
मालिकावीरआमेलिया केर (न्यू)
२०-२० मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावाहेली मॅथ्यूस (८८) हेली मॅथ्यूस (६)
अफी फ्लेचर (६)
सर्वाधिक बळीमॅडी ग्रीन (१०६) फ्रान जोनस (७)
मालिकावीरआमेलिया केर (न्यू)

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[] सर्व सामने अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियममध्ये खेळविण्यात आले.[] एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा भाग होते.[][]

पहिला एकदिवसीय सामना १६ सप्टेंबर रोजी होणार होता, परंतु तो १९ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आणि उष्णकटिबंधीय वादळ फिओनाच्या प्रभावामुळे उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.[]

पथके

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
म.आं.ए.दि.[]म.आं.टी२०[]म.आं.ए.दि. आणि म.आं.टी२०[]

२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

आयसीसी महिला स्पर्धा
१९ सप्टेंबर २०२२
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१६८/७ (३५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५९/५ (३३ षटके)
शिनेल हेन्री ४४ (३४)
फ्रान जोनस २/२२ (७ षटके)
सुझी बेट्स ५१ (६५)
हेली मॅथ्यूस ३/२८ (७ षटके)
न्यू झीलंड महिला ५ धावांनी विजयी (ड-ल पद्धत).
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड
पंच: जॅकलीन विल्यम्स (वे) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: सुझी बेट्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने ३५ षटकांचा करण्यात आला. खराब प्रकाशामुळे न्यू झीलंडच्या डावादरम्यान ३३ षटकांनंतर खेळ थांबवला गेला.
  • इझ्झी गेझ (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : न्यू झीलंड महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०.

२रा सामना

आयसीसी महिला स्पर्धा
२२ सप्टेंबर २०२२
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१६९/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७१/८ (४०.१ षटके)
हेली मॅथ्यूस ४६ (८२)
इडन कार्सन ३/३१ (८ षटके)
न्यू झीलंड महिला २ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड
पंच: दनेश रामधानी (वे) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: मॅडी ग्रीन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • इडन कार्सन (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : न्यू झीलंड महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०.

३रा सामना

आयसीसी महिला स्पर्धा
२५ सप्टेंबर २०२२
०९:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६८ (४८.१ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६९/६ (४३.४ षटके)
लॉरेन डाउन ५३ (७८)
हेली मॅथ्यूस २/२३ (१० षटके)
स्टेफानी टेलर ५१* (८९)
जेस केर ३/२९ (१० षटके)
वेस्ट इंडीज महिला ४ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड
पंच: कार्ल टकेट (विं) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: हेली मॅथ्यूस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • जॉर्जिया प्लिमर (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : वेस्ट इंडीज महिला - २, न्यू झीलंड महिला - ०.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२८ सप्टेंबर २०२२
१३:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११५ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११४/९ (२० षटके)
आलिया ॲलेने ४९ (३७)
आमेलिया केर ३/१६ (४ षटके)
हॅना रोव २७* (२१)
शिनेल हेन्री ३/२६ (४ षटके)
वेस्ट इंडीज महिला १ धावेने विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड
पंच: शॅनन क्रॉफर्ड (विं) आणि कार्ल टकेट (विं)
सामनावीर: शिनेल हेन्री (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • रशादा विल्यम्स (वे.इं.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

१ ऑक्टोबर २०२२
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०७/५ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०८/४ (१९.५ षटके)
किशोना नाइट ४२ (४८)
हेली जेन्सन ३/२४ (४ षटके)
सुझी बेट्स ५४ (६१)
चेरी-ॲन फ्रेझर १/१३ (२.५ षटके)
न्यू झीलंड महिला ६ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड
पंच: शॅनन क्रॉफर्ड (विं) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: सुझी बेट्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

२ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
९३/९ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९४/५ (१८.४ षटके)
हेली मॅथ्यूस ३० (२८)
फ्रान जोनस ३/१६ (४ षटके)
मॅडी ग्रीन ४९* (४५)
हेली मॅथ्यूस ४/१२ (४ षटके)
न्यू झीलंड महिला ५ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड
पंच: दनेश रामधानी (विं) आणि कार्ल टकेट (विं)
सामनावीर: मॅडी ग्रीन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.

४था सामना

५ ऑक्टोबर २०२२
१०:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१११/४ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१११/९ (२० षटके)
आमेलिया केर ४९* (४७)
अफी फ्लेचर २/१६ (४ षटके)
चेडिअन नेशन २३ (२८)
सोफी डिव्हाइन ३/२९ (४ षटके)
सामना बरोबरी (न्यू झीलंड महिलांचा सुपर ओव्हर मध्ये विजय).
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड
पंच: दनेश रामधानी (विं) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: आमेलिया केर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • सुपर ओव्हर: वेस्ट इंडीज १५/० (१ षटक), न्यू झीलंड १८/० (१ षटक).


५वा सामना

६ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०१/८ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०२/५ (२० षटके)
हेली मॅथ्यूस ५६ (५४)
सुझी बेट्स ३/१० (३ षटके)
मॅडी ग्रीन ३२* (२९)
शबिका गजनबी १/८ (१ षटक)
न्यू झीलंड महिला ५ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड
पंच: शॅनन क्रॉफर्ड (विं) आणि कार्ल टकेट (विं)
सामनावीर: मॅडी ग्रीन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • मॉली पेनफोल्ड (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले..


संदर्भयादी

  1. ^ "वेस्ट इंडीज तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांसाठी न्यू झीलंड महिलांचे यजमानपद भूषवणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "वेस्ट इंडीजच्या महिला न्यू झीलंडच्या महिलांचे अँटिग्वा येथे यजमानपद भूषवणार". क्रिकेट वेस्ट इंडीज. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "जेस केर, पेनफोल्ड, डाऊन वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी परतल्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "नताशा मॅक्लीन, शेनेटा ग्रिमंड यांचे न्यू झीलंडविरुद्धच्या वनडेसाठी वेस्ट इंडीज संघात पुनरागमन". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "फियोना वादळाचा प्रभाव: वेस्ट इंडीज विरुद्ध न्यू झीलंड वनडे मालिका आता १९ सप्टेंबरपासून सुरू होणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "न्यू झीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा नव्या चेहऱ्याचा संघ जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "वेस्ट इंडीजच्या आं.टी.२० संघात जखमी स्टेफानी टेलरच्या जागी शेनेटा ग्रिमंडचा समावेश". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी न्यू झीलंड संघात केरचे पुनरागमन". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे