Jump to content

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१
ऑस्ट्रेलिया महिला
न्यू झीलंड महिला
तारीख२६ सप्टेंबर – ७ ऑक्टोबर २०२०
संघनायकमेग लॅनिंगसोफी डिव्हाइन
एकदिवसीय मालिका
निकालऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाराचेल हेन्स (२२२) एमी सॅटरथ्वाइट (१११)
सर्वाधिक बळीजेस जोनासन (८) आमेलिया केर (६)
मालिकावीरराचेल हेन्स (ऑस्ट्रेलिया)
२०-२० मालिका
निकालऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाॲशले गार्डनर (९०) एमी सॅटरथ्वाइट (६९)
सर्वाधिक बळीडेलिसा किमिन्स (६) सोफी डिव्हाइन (४)
मालिकावीरॲशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया)

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.

ट्वेंटी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने खिशात घातलीच होती. हा मालिका विजय क्रिकेट मधील सर्व प्रकारातला द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सलग १०वा मालिका विजय ठरला. शेवटच्या सामन्यात न्यू झीलंड महिलांनी ५ गडी राखत सामना जिंकला, मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया महिलांनी सरसकट ३-० असा विजय संपादन केला.

सराव सामना

४० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला

२४ सप्टेंबर २०२०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४७/८ (४० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३६ (३८.१ षटके)
बेथ मूनी ८० (८६)
हॉली हडलस्टन २/२३ (५ षटके)
सोफी डिव्हाइन ८९ (७३)
सोफी मॉलिन्युक्स ५/२९ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ११ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
  • नाणेफेक : नाणेफेक नाही, दोन्ही संघांच्या संमतीने ऑस्ट्रेलिया महिलांनी प्रथम फलंदाजी केली.

सुपर ओव्हर सराव सामना:ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला

२४ सप्टेंबर २०२०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३/१ (१ षटक)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८/० (१ षटक)
एमी सॅटरथ्वाइट* (१)
सोफी मॉलिन्युक्स १/१३ (१ षटक)
राचेल हेन्स ६* (४)
न्यू झीलंड महिला ५ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
  • नाणेफेक : नाणेफेक नाही, दोन्ही संघांच्या संमतीने न्यू झीलंड महिलांनी प्रथम फलंदाजी केली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला महिला ट्वेंटी२० सामना

२६ सप्टेंबर २०२०
१३:५०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१३८/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२१/७ (२० षटके)
ॲशले गार्डनर ६१ (४१)
सोफी डिव्हाइन ३/१८ (४ षटके)
सूझी बेट्स ३३ (३८)
मेगन शुट ४/२३ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १७ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
सामनावीर: ॲशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.


२रा महिला ट्वेंटी२० सामना

२७ सप्टेंबर २०२०
१३:४५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१२८ (१९.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२९/२ (१६.४ षटके)
राचेल हेन्स ४०* (३१)
आमेलिया केर १/१९ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी राखून विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
सामनावीर: सोफी मॉलिन्युक्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.

३रा महिला ट्वेंटी२० सामना

३० सप्टेंबर २०२०
१३:४५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१२३/७ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२५/५ (१९.३ षटके)
ॲशले गार्डनर २९ (२१)
आमेलिया केर २/१८ (४ षटके)
न्यू झीलंड महिला ५ गडी राखून विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
सामनावीर: आमेलिया केर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

३ ऑक्टोबर २०२०
१०:१०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८० (४९.१ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८१/३ (३३.४ षटके)
मॅडी ग्रीन ३५ (४९)
जॉर्जिया वेरहॅम २/२३ (१० षटके)
मेग लॅनिंग ६२* (७०)
रोझमेरी मायर २/२१ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७ गडी राखून विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
सामनावीर: जॉर्जिया वेरहॅम (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • ॲनाबेल सदरलँड (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा सामना

५ ऑक्टोबर २०२०
१०:१०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२५२/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५५/६ (४५.१ षटके)
सोफी डिव्हाइन ७९ (११५)
जेस जोनासन ४/३६ (१० षटके)
मेग लॅनिंग १०१* (९६)
आमेलिया केर ३/४७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
सामनावीर: मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

७ ऑक्टोबर २०२०
१०:१०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३२५/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९३ (२७ षटके)
राचेल हेन्स ९६ (१०४)
आमेलिया केर ३/५० (१० षटके)
एमी सॅटरथ्वाइट ४१ (४९)
जेस जोनासन २/१६ (५ षटके)
ऑस्ट्रेलिया २३२ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
सामनावीर: राचेल हेन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.