न्यू झीलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३ | |||||
संयुक्त अरब अमिराती | न्यू झीलंड | ||||
तारीख | १७ – २० ऑगस्ट २०२३ | ||||
संघनायक | मुहम्मद वसीम | टिम साउथी | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | आर्यांश शर्मा (७६) | मार्क चॅपमन (१२९) | |||
सर्वाधिक बळी | जुनैद सिद्दिकी (५) | टिम साउथी (६) | |||
मालिकावीर | मार्क चॅपमन (न्यू झीलंड) |
न्यू झीलंड पुरुष क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१][२] एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मार्च २०२३ मध्ये दौऱ्यासाठीचे सामने जाहीर केले.[३] याआधी केवळ १९९६ विश्वचषकात न्यू झीलंडने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामना खेळला होता.[४]
न्यू झीलंडने पहिला टी२०आ १९ धावांनी जिंकला,[५] त्यानंतर दुसऱ्या टी२०आ मध्ये संयुक्त अरब अमिरातीने न्यू झीलंडचा पराभव केला.[६] न्यू झीलंडवर संयुक्त अरब अमिरातीचा हा पहिला आंतरराष्ट्रीय विजय आणि सहयोगी संघाविरुद्ध न्यू झीलंडचा पहिला पराभव होता.[७] न्यू झीलंडने मालिकेतील शेवटचा सामना जिंकून मालिका २-१ ने जिंकली.[८]
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
न्यूझीलंड १५५/६ (२० षटके) | वि | संयुक्त अरब अमिराती १३६ (१९.४ षटके) |
टिम सेफर्ट ५५ (३४) बसिल हमीद २/३० (४ षटके) | आर्यांश शर्मा ६० (४३) टिम साउथी ५/२५ (४ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मोहम्मद फराझुद्दीन, आसिफ खान, अली नसीर आणि आर्यांश शर्मा (यूएई) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
न्यूझीलंड १४२/८ (२० षटके) | वि | संयुक्त अरब अमिराती १४४/३ (१५.४ षटके) |
मार्क चॅपमन ६३ (४६) आयान अफजल खान ३/२० (४ षटके) | मुहम्मद वसीम ५५ (२९) मिचेल सँटनर १/२६ (३ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- संयुक्त अरब अमिरातीचा हा न्यू झीलंडविरुद्ध क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमधील पहिला विजय होता.[९]
तिसरा टी२०आ
न्यूझीलंड १६६/५ (२० षटके) | वि | संयुक्त अरब अमिराती १३४/७ (२० षटके) |
आयान अफजल खान ४२ (३६) बेन लिस्टर ३/३५ (४ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आदित्य अशोक आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट (न्यू झीलंड) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "BLACKCAPS to play UAE". New Zealand Cricket. 24 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Jamieson back in New Zealand squad for UAE and England T20Is". ESPNcricinfo. 19 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "UAE to host New Zealand for three T20Is in August". Emirates Cricket Board. 24 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Black Caps to play United Arab Emirates for first time since 1996 before England series". Stuff. 30 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Black Caps struggle to beat UAE by 19 runs in Twenty20 series-opener in Dubai". Stuff. 18 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "UAE script history with series-levelling win over New Zealand". International Cricket Council. 19 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Aayan, Waseem, Asif crush NZ to seal historic win for UAE". ESPNcricinfo. 19 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Young, Chapman hit fifties as NZ take series 2-1". ESPNcricinfo. 20 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Aayan, Waseem, Asif crush NZ to seal historic win for UAE". ESPN Cricinfo. 20 August 2023 रोजी पाहिले.