Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२
बांगलादेश
न्यू झीलंड
तारीख१ – १० सप्टेंबर २०२१
संघनायकमहमुद्दुलाटॉम लॅथम
२०-२० मालिका
निकालबांगलादेश संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावामहमुद्दुला (१२०) टॉम लॅथम (१५९)
सर्वाधिक बळीनसुम अहमद (८)
मुस्तफिझुर रहमान (८)
एजाज पटेल (१०)
मालिकावीरनसुम अहमद (बांगलादेश)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान बांगलादेशचा दौरा केला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार मालिका फक्त तीन सामन्यांची होती. परंतु नंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केलेल्या विनंतीनुसार न्यू झीलंडने आणखी दोन सामने खेळण्यास अनुमती दर्शवली. त्यानुसार पाच ट्वेंटी२० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्व सामने राजधानी ढाका मधील शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळवण्यात आले.

बांगलादेशने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत आघाडी घेतली. न्यू झीलंडने तिसरा सामना जिंकत मालिकेत पुनरागमन करायचा प्रयत्न केला. परंतु बांगलादेशने चौथ्या सामन्यात विजय मिळवत एक सामना शेष असताना मालिका जिंकली. बांगलादेशने न्यू झीलंडविरुद्ध पहिल्यांदाच ट्वेंटी२० मालिका जिंकली. न्यू झीलंडने पाचवा सामना जिंकला परंतु त्याआधीच बांगलादेशने मालिकाविजय निश्चित केला असल्याने बांगलादेशने ३-२ ने मालिका जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१ सप्टेंबर २०२१
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
६० (१६.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६२/३ (१५ षटके)
शाकिब अल हसन २५ (३३)
एजाज पटेल १/७ (४ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: शारफुदौला (बां) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • कोले मॅककॉन्ची आणि रचिन रविंद्र (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये न्यू झीलंडवरचा पहिलाच विजय.


२रा सामना

३ सप्टेंबर २०२१
१६:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१४१/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३७/५ (२० षटके)
मोहम्मद नयीम ३९ (३९)
रचिन रविंद्र ३/२२ (४ षटके)
टॉम लॅथम ६५* (४९)
महेदी हसन २/१२ (४ षटके)
बांगलादेश ४ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: महमुद्दुला (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • बेन सियर्स (न्यू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

५ सप्टेंबर २०२१
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१२८/५ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७६ (१९.४ षटके)
मुशफिकुर रहिम २०* (३७)
एजाज पटेल ४/१६ (४ षटके)
न्यू झीलंड ५२ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: एजाज पटेल (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.


४था सामना

७ सप्टेंबर २०२१
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
९३ (१९.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९६/४ (१९.१ षटके)
विल यंग ४६ (४८)
नसुम अहमद ४/१० (४ षटके)
महमुद्दुला ४३* (४८)
एजाज पटेल २/९ (४ षटके)
बांगलादेश ६ गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: नसुम अहमद (बांगलादेश)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.


५वा सामना

१० सप्टेंबर २०२१
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६१/५ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३४/८ (२० षटके)
टॉम लॅथम ५०* (३७)
शोरिफुल इस्लाम २/४८ (४ षटके)
अफीफ हुसैन ४९* (३३)
एजाज पटेल २/२१ (४ षटके)
न्यू झीलंड २७ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.