न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१३-१४
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१३-१४ | |||||
बांगलादेश | न्यू झीलंड | ||||
तारीख | 4 ऑक्टोबर 2013 – 6 नोव्हेंबर 2013 | ||||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | मोमिनुल हक (376) | केन विल्यमसन (250) | |||
सर्वाधिक बळी | सोहाग गाजी (8) | नील वॅगनर (7) | |||
मालिकावीर | मोमिनुल हक (बांगलादेश) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नईम इस्लाम (163) | रॉस टेलर (160) | |||
सर्वाधिक बळी | रुबेल हुसेन (7) | जिमी नीशम (8) | |||
मालिकावीर | मुशफिकर रहीम (बांगलादेश) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मुशफिकर रहीम (50) | कॉलिन मुनरो (73) | |||
सर्वाधिक बळी | अल अमीन (2) | टिम साउथी (3) | |||
मालिकावीर | कॉलिन मुनरो (न्यू झीलंड) |
न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ४ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला.[१] या दौऱ्यात दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
९ – १३ ऑक्टोबर २०१३ धावफलक |
न्यूझीलंड | वि | बांगलादेश |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मार्शल आयुब (बांगलादेश), कोरी अँडरसन आणि ईश सोधी (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
- सोहाग गाझी (बांगलादेश) हा एकाच सामन्यात हॅटट्रिक आणि शतक करणारा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.[२][३]
- सामन्यात २७ षटकार मारले गेले, कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या सर्वकालीन विक्रमाशी (आता चौथा)[४] बरोबरी साधली.
दुसरी कसोटी
२१ – २५ ऑक्टोबर २०१३ धावफलक |
बांगलादेश | वि | न्यूझीलंड |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- अल-अमिन हुसेन (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
२९ ऑक्टोबर २०१३ धावफलक |
बांगलादेश २६५ (४९.५ षटके) | वि | न्यूझीलंड १६२ (२९.५ षटके) |
मुशफिकर रहीम ९० (९८) जिमी नीशम ४/४२ (९ षटके) | ग्रँट इलियट ७१ (७७) रुबेल हुसेन ६/२६ (५.५ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसाने न्यू झीलंडचा डाव (२० षटके) ८२/३ वर थांबवला. सुधारित लक्ष्य ३३ षटकात २०६.
- रुबेल हुसेन (बांगलादेश) ने हॅटट्रिक घेतली.
दुसरा सामना
३१ ऑक्टोबर २०१३ (दि/रा) धावफलक |
बांगलादेश २४७ (४९ षटके) | वि | न्यूझीलंड २०७ (४६.४ षटके) |
रॉस टेलर ४५ (८२) सोहाग गाजी ३/३४ (१० षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- शमसुर रहमान (बांगलादेश) यांनी वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
३ नोव्हेंबर २०१३ धावफलक |
न्यूझीलंड ३०७/५ (५० षटके) | वि | बांगलादेश ३०९/६ (४९.२ षटके) |
शमसुर रहमान ९६ (१०७) मिचेल मॅकक्लेनघन २/६९ (९.२ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय मालिका
फक्त टी२०आ
६ नोव्हेंबर २०१३ धावफलक |
न्यूझीलंड २०४/५ (२० षटके) | वि | बांगलादेश १८९/९ (२० षटके) |
कॉलिन मुनरो ७३* (३९) अल अमीन २/३१ (४ षटके) | मुशफिकर रहीम ५० (२९) टिम साउथी ३/३८ (४ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- अल-अमीन हुसेन (बांगलादेश) आणि अँटोन डेव्हसिच (न्यू झीलंड) या दोघांनी पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "New Zealand tour of Bangladesh, 2013/14 / Fixtures". Cricinfo. 6 September 2013 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh's Shohag Gazi first cricketer to score a century and take a Garrick in the same match". The Telegraph. 13 October 2013. 20 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh's Shohag Gazi wants to haunt New Zealand again". NDTV sports. 20 October 2013. 20 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "RECORDS / TEST MATCHES / TEAM RECORDS / MOST SIXES IN A MATCH". ESPNcricinfo. 20 March 2021 रोजी पाहिले.