न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१४-१५
पाकिस्तानविरुद्ध न्यू झीलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१४-१५ | |||||
पाकिस्तान | न्यू झीलंड | ||||
तारीख | ११ नोव्हेंबर – १९ डिसेंबर २०१४ | ||||
संघनायक | मिसबाह-उल-हक (कसोटी आणि वनडे) शाहिद आफ्रिदी (टी२०आ) | ब्रेंडन मॅककुलम (कसोटी) केन विल्यमसन (टी२०आ आणि वनडे) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद हाफिज (४१८) | ब्रेंडन मॅककुलम (३४७) | |||
सर्वाधिक बळी | यासिर शाह (१५) | मार्क क्रेग (१३) | |||
मालिकावीर | मोहम्मद हाफिज (पाकिस्तान) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हरीस सोहेल (२३५) | केन विल्यमसन (३४६) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद इरफान (९) | मॅट हेन्री (१३) | |||
मालिकावीर | केन विल्यमसन (न्यू झीलंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | सर्फराज अहमद (७७) | ल्यूक रोंची (६४) | |||
सर्वाधिक बळी | काइल मिल्स जेम्स नीशम (३) | सोहेल तन्वीर शाहिद आफ्रिदी (३) | |||
मालिकावीर | ल्यूक रोंची (न्यू झीलंड) |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तानशी खेळण्यासाठी ११ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०१४ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यात तीन कसोटी सामने, दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.[१][२][३] कसोटी आणि टी२०आ मालिका दोन्ही १-१ ने बरोबरीत राहिल्या आणि न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
दुसरी कसोटी
१७–२१ नोव्हेंबर २०१४ धावफलक |
न्यूझीलंड | वि | पाकिस्तान |
३९३ (१४७ षटके) सर्फराज अहमद ११२ (१९५) टिम साउथी ३/६७ (३० षटके) | ||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी
२६ नोव्हेंबर - १ डिसेंबर २०१४ धावफलक |
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- डॅनियल व्हिटोरी हा न्यू झीलंडचा सर्वाधिक कसोटी सामना खेळणारा खेळाडू ठरला.
- ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू फिलिप ह्युजेसच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबवण्यात आला होता. सामना एका दिवसाने वाढवण्यात आला आणि २८ नोव्हेंबर हा दुसरा दिवस होता.[४]
- पहिल्या डावात मार्क क्रेगची ७/९४ धावा ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.[५]
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
न्यूझीलंड १३५/७ (२० षटके) | वि | पाकिस्तान १४०/३ (१९.१ षटके) |
कोरी अँडरसन ४८ (३७) सोहेल तन्वीर २/२४ (४ षटके) | सर्फराज अहमद ७६* (६४) मिचेल मॅकक्लेनघन १/२१ (४ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मॅट हेन्री (न्यू झीलंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
न्यूझीलंड १४४/८ (२० षटके) | वि | पाकिस्तान १२७ (१८.५ षटके) |
अहमद शहजाद ३३ (३६) जेम्स नीशम ३/२५ (३ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
न्यूझीलंड २४६/७ (५० षटके) | वि | पाकिस्तान २५०/७ (४९.३ षटके) |
हरीस सोहेल ८५* (१०९) डॅनियल व्हिटोरी २/४० (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
पाकिस्तान २५२ (४८.३ षटके) | वि | न्यूझीलंड २५५/६ (४६ षटके) |
मोहम्मद हाफिज ७६ (९२) मॅट हेन्री ४/४५ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
पाकिस्तान ३६४/७ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २१७ (३८.२ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
न्यूझीलंड २९९/५ (५० षटके) | वि | पाकिस्तान २९२/८ (५० षटके) |
युनूस खान १०३ (११७) डॅनियल व्हिटोरी ३/५३ (१० षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
न्यूझीलंड २७५/४ (५० षटके) | वि | पाकिस्तान २०७ (४३.३ षटके) |
हरीस सोहेल ६५ (७४) मॅट हेन्री ५/३० (९ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "Pakistan v New Zealand Test Series, 2014/15". ESPNCricinfo. 3 September 2014 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan v New Zealand T20I Series, 2014/15". ESPNCricinfo. 3 September 2014 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan v New Zealand ODI Series, 2014/15". ESPNCricinfo. 3 September 2014 रोजी पाहिले.
- ^ "Play abandoned, match extended by a day". ESPN Cricinfo. 27 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "Craig seven restricts Pakistan to 351". ESPN Cricinfo. 28 November 2014 रोजी पाहिले.