न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६१-६२
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६१-६२ | |||||
दक्षिण आफ्रिका | न्यू झीलंड | ||||
तारीख | ६ डिसेंबर १९६१ – २० फेब्रुवारी १९६२ | ||||
संघनायक | जॅकी मॅकग्ल्यू | जॉन रिचर्ड रीड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९६१-फेब्रुवारी १९६२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
८-१२ डिसेंबर १९६१ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- एडी बार्लो, कॉलिन ब्लँड, हॅरी ब्रॉमफील्ड, किम एल्जी, गॉडफ्रे लॉरेन्स, पीटर पोलॉक, केनेथ वॉल्टर (द.आ.), गॅरी बार्टलेट, पॉल बार्टन, फ्रँक कॅमेरॉन, आर्टी डिक आणि डिक मोत्झ (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२६-२९ डिसेंबर १९६१ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- ग्रॅहाम डाउलिंग (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
१-४ जानेवारी १९६२ धावफलक |
न्यूझीलंड | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- सिडनी बर्क आणि बस्टर फॅरर (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
२-५ फेब्रुवारी १९६२ धावफलक |
न्यूझीलंड | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- टायगर लान्स (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.