२००१-०२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये न्यू झीलंड क्रिकेट संघाने ३ कसोटीसह ५ प्रथम श्रेणी सामने खेळले. न्यू झीलंड ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय तिरंगी मालिकेतही खेळला.
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
८–१२ नोव्हेंबर २००१ (५ दिवसांचा सामना) धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | न्यूझीलंड |
४८६/९घोषित (१३१ षटके) मॅथ्यू हेडन १३६ (१९५)ख्रिस केर्न्स ५/१४६ (३७ षटके) | | २८७/८घोषित (८८.४ षटके) नॅथन अॅस्टल ६६ (१६१)ब्रेट ली ५/६७ (२३ षटके) |
८४/२घोषित (१४ षटके) रिकी पाँटिंग ३२* (२९)ख्रिस केर्न्स १/२९ (५ षटके) | | |
सामना अनिर्णितब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड, वूलूंगाब्बा, ब्रिस्बेन पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) सामनावीर: ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरी कसोटी
२२–२६ नोव्हेंबर २००१ (५ दिवसांचा सामना) धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | न्यूझीलंड |
५५८/८घोषित (१२४ षटके) रिकी पाँटिंग १५७* (२१८)डॅनियल व्हिटोरी ५/१३८ (३६ षटके) | | |
| | |
सामना अनिर्णितबेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रेलिया) (पहिल्या दिवसानंतर जॉन स्मेटन द्वारे बदलले आहे) सामनावीर: रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शेन बाँड (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
तिसरी कसोटी
३० नोव्हेंबर–४ डिसेंबर २००१ (५ दिवसांचा सामना) धावफलक |
न्यूझीलंड | वि | ऑस्ट्रेलिया |
५३४/९घोषित (१६२.५ षटके) नॅथन अॅस्टल १५६* (२७५)ब्रेट ली ४/१२५ (३२.५ षटके) | | ३५१ (१०३.४ षटके) शेन वॉर्न ९९ (१५७)डॅनियल व्हिटोरी ६/८७ (३४.४ षटके) |
२५६/९घोषित (७१ षटके) लू व्हिन्सेंट ५४ (५४)ब्रेट ली ४/५६ (१६ षटके) | | ३८१/७ (११० षटके) मार्क वॉ ८६ (१५८)डॅनियल व्हिटोरी २/१४२ (४५ षटके) |
सामना अनिर्णितवाका मैदान, पर्थ पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे) सामनावीर: डॅनियल व्हिटोरी (न्यू झीलंड) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- लू व्हिन्सेंट (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
संदर्भ