न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८९-९० याच्याशी गल्लत करू नका.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९० | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | २४ – २८ नोव्हेंबर १९८९ | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | जॉन राइट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. जॉन राइटने पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व केले.
न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियात एकमेव कसोटी सामन्याव्यतिरिक्त दोन प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले. कसोटी सामना पर्थ मधील वाका मैदानवर खेळविण्यात आला. एकमेव कसोटी सामना अनिर्णित सुटला. त्याच वर्षी मार्च मध्ये एक कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केला.
कसोटी मालिका
एकमेव कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- टॉम मूडी (ऑ) आणि ख्रिस केर्न्स (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.