न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२३
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२३ | |||||
इंग्लंड | न्यू झीलंड | ||||
तारीख | ३० ऑगस्ट – १५ सप्टेंबर २०२३ | ||||
संघनायक | जोस बटलर | टॉम लॅथम (वनडे) टिम साउथी (टी२०आ) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड मलान (२७७) | डॅरिल मिचेल (१९६) | |||
सर्वाधिक बळी | मोईन अली (७) | ट्रेंट बोल्ट (८) | |||
मालिकावीर | डेव्हिड मलान (इंग्लंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | जॉनी बेअरस्टो (१७५) | ग्लेन फिलिप्स (१७४) | |||
सर्वाधिक बळी | गस ॲटकिन्सन (६) | इश सोधी (८) | |||
मालिकावीर | जॉनी बेअरस्टो (इंग्लंड) |
न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये इंग्लंड विरुद्ध चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंड आणि वेल्सचा दौरा केला.[१][२][३] एकदिवसीय सामने दोन्ही संघांच्या २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीचा एक भाग बनले.[४]
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
न्यूझीलंड १३९/९ (२० षटके) | वि | इंग्लंड १४३/३ (१४ षटके) |
डेव्हिड मलान ५४ (४२) इश सोधी १/२३ (२ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ब्रायडन कार्स (इंग्लंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
इंग्लंड १९८/४ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १०३ (१३.५ षटके) |
टिम सेफर्ट ३९ (३१) गस ॲटकिन्सन ४/२० (२.५ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गस ॲटकिन्सन (इंग्लंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
तिसरा टी२०आ
न्यूझीलंड २०२/५ (२० षटके) | वि | इंग्लंड १२८ (१८.३ षटके) |
फिन ऍलन ८३ (५३) गस ॲटकिन्सन २/३१ (४ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा टी२०आ
इंग्लंड १७५/८ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १७९/४ (१७.२ षटके) |
जॉनी बेअरस्टो ७३ (४१) मिचेल सँटनर ३/३० (४ षटके) | टिम सेफर्ट ४८ (३२) रेहान अहमद २/२७ (४ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय
इंग्लंड २९१/६ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २९७/२ (४५.४ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा एकदिवसीय
इंग्लंड २२६/७ (३४ षटके) | वि | न्यूझीलंड १४७ (२६.५ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने ३४ षटकांचा करण्यात आला.
तिसरा एकदिवसीय
इंग्लंड ३६८ (४८.१ षटके) | वि | न्यूझीलंड १८७ (३९ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली.[५]
चौथी वनडे
इंग्लंड ३११/९ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २११ (३८.२ षटके) |
डेव्हिड मलान १२७ (११४) रचिन रवींद्र ४/६० (१० षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "England 2023 cricket fixtures: Where England Men and Women will be playing next year". England and Wales Cricket Board. 19 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "England Men cricket fixtures - summer 2023: Full match schedule, dates". The Cricketer. 19 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Black Caps to play United Arab Emirates for first time since 1996 before England series". Stuff. 30 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Key players return as New Zealand name squad for England". International Cricket Council. 24 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "England ODI Records – Highest individual score". ESPNcricinfo. 13 September 2023 रोजी पाहिले.