न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४९
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४९ | |||||
इंग्लंड | न्यू झीलंड | ||||
तारीख | ११ जून – १६ ऑगस्ट १९४९ | ||||
संघनायक | जॉर्ज मान (१ली,२री कसोटी) फ्रेडी ब्राउन (३री,४थी कसोटी) | वॉल्टर हॅडली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४९ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
११-१४ जून १९४९ धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- ॲलन व्हार्टन, ट्रेव्हर बेली (इं), जॉफ राबोन, फ्रँक मूनी आणि हॅरी केव्ह (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
२३-२६ जुलै १९४९ धावफलक |
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ब्रायन क्लोझ, लेस जॅक्सन (इं) आणि जॉन रिचर्ड रीड (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
१३-१६ ऑगस्ट १९४९ धावफलक |
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- फेन क्रेसवेल (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.