न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३७
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३७ | |||||
इंग्लंड | न्यू झीलंड | ||||
तारीख | २६ जून – १७ ऑगस्ट १९३७ | ||||
संघनायक | वॉल्टर रॉबिन्स | कर्ली पेज | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२६-२९ जून १९३७ धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- जिम पार्क्स थोरला, लेन हटन (इं), वॉल्टर हॅडली, मर्व्ह वॉलेस, मार्टिन डोनेली, सॉनी मोलोनी, एरिक टिंडिल आणि जॅक कोवी (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२४-२७ जुलै १९३७ धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- आर्थर वेलार्ड (इं) आणि नॉर्मन गॅलिचॅन (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
१४-१७ ऑगस्ट १९३७ धावफलक |
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- सिरिल वॉशब्रूक, डेनिस कॉम्प्टन आणि ऑस्टिन मॅथ्यूस (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.