न्यू जर्सी नेट्स
न्यू जर्सी नेट्स (इंग्लिश: New Jersey Nets) हा अमेरिकेच्या न्यूअर्क शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो. २०१२ सालापासून हा संघ न्यू यॉर्क शहराच्या ब्रूकलिन भागामध्ये स्थलांतर करेल.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत