न्यू इंडिया अशुरन्स
न्यू इंडिया इन्शुअरन्स कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनी आहे. ती भारतीय सर्वसाधारण विमा निगमची उप कंपनी आहे. हीची १९१९ साली दोराबजी टाटा यांनी स्थापना केली. १९७३ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

भारतातील विमा क्षेत्र | |
|---|---|
| विमा प्रकार |
|
| आयुर्विमा कंपन्या |
|
| सर्वसाधारण विमा कंपन्या |
|
| आरोग्य विमा कंपन्या |
|
| कृषी विमा कंपन्या | |
| इतर | |