न्यूट्रॉन तारा
न्यूट्रॉन तारा (इंग्लिश: Neutron star, न्यूट्रॉन स्टार ;) हा मृत ताऱ्याच्या अवशेषांपासून बनलेला खगोल आहे. तो प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्याचा अतिनवतारा प्रकार २, प्रकार १ब व १क याप्रकारच्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय अवपातामुळे निर्माण होऊ शकतो. सहसा हे तारे न्यूट्रॉन या विद्युतभार नसलेल्या परमाणुकणांचे बनले असतात.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विदागारातील आवृत्ती