Jump to content

न्यूट्रॉन

न्यूट्रॉन
इतिहास
यांनी सुचविला सर अर्न्स्ट रुदरफोर्ड
शोधक सर जेम्स चॅडविक
सर्वसाधारण माहिती
वर्गीकरण (सांख्यिकीप्रमाणे) फर्मिऑन
संरचना संयुक्त कण
कुळ बॅरिऑन, हॅड्रॉन, न्युक्लिऑन
अन्योन्यक्रिया गुरूत्वाकर्षण, सशक्त अन्योन्यक्रिया, अशक्त अन्योन्यक्रिया
चिन्ह n
प्रतिकणप्रतिन्यूट्रॉन
भौतिक गुणधर्म
वस्तुमान९३९.५६५५६०(८१)MeV/c
१.६७४९२७२९(२८)×१०-२७ kg १.००८६६४९१५६(६) u
विद्युतभार0
विद्युत द्विध्रुव मोमेंट< २.९×१०-२६ e-cm
विद्युत ध्रुवीकरण क्षमता१.१६(१५)×१०-३ fm
चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता३.७(२०)×१०-४ fm
फिरक१/२
आयसोफिरक १/२
स्थिरता/आयुर्मान ८८५.७(८) सेकंद (मुक्तावस्थेत)


अणूमधील एक मूलभूत कण. याचा विद्युत प्रभार ० (शून्य) मानला जातो. सर्व प्रोटॉन यांना एकत्र ठेवण्यासाठी यांचा उपयोग होतो.