Jump to content

न्यूटन (एकक)

हे बल मोजण्याचे एक एकक आहे.हे, एक किलोग्राम वस्तूमान असलेल्या पदार्थास १ मीटर प्रती सेकंद इतकी गती देण्यास सक्षम असणारे बल आहे.आयझॅक न्यूटन यांचा मान ठेवण्यास या एककास त्यांचे नाव देण्यात आले आहे.

  • १ किलोन्यूटन=१००० न्यूटन

पृथ्वीवर १ किलोन्यूटन सूमारे १०१.९७१६२ किलोग्राम भाराइतके असते. परंतु प्रत्यक्ष वापरात याला ढोबळमानाने १०० इतकेच गणले जाते.