Jump to content

न्यायालयीन अधिकारक्षेत्र

प्रत्येक न्यायालय विशिष्ट क्षेत्राशी निगडित खटल्यांची सुनावणी करतात व ते सोडवतात.याला न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात. हे अधिकारक्षेत्र दोन प्रकारचे असते.

मूळ अधिकारिता

काही विशिष्ट बाबींशी निगडित खटले/दावे हे विशिष्ट न्यायालयातच प्रथम दाखल केले जातात.त्यालाच त्या न्यायालयाची मूळ अधिकरिता असे म्हणतात. उदा.,सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात ,दोन घटक राज्यातील वाद,भारत सरकार विरुद्ध घटक राज्यातील वाद,राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित विवाद येतात. या विवादांशी निगडित खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच दाखल होऊ शकतात.

अपील अधिकारीता