Jump to content

न्यायालयाचा अवमान

न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अव्हेर करणे अथवा जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करणे हा त्या न्यायालयाचा अवमान समजला जातो. अशा वेळी न्यायालय संबंधित व्यक्तीस शिक्षा करू शकते.