Jump to content
नौका
नौका
म्हणजे पाण्यामधून इकडून तिकडे जाणारे
वाहन
. नौकांचे प्रकार :-
तराफा
होडके
होडी
डिंगी (रबरी होडी)
मोटरबोट
लॉंच
फेरीबोट
शिडाचे जहाज
मालवाहू जहाज
उतारूवाहू जहाज
तेलवाहू जहाज
आगबोट
आरमारी नौका
विमानवाहू नौका
पाणबुडी