Jump to content

नोहकालीकै धबधबा

नोहकालीकै धबधबा भारतातील सगळ्यात उंच धबधबा आहे.[] ३४० मीटर (१,११५ फूट) उंचीचा हा धबधबा मेघालय राज्यातील चेरापुंजी गावाजवळ आहे.[]

  1. ^ "Nohkalikai Falls". World Waterfall Database. 2012-07-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-06 रोजी पाहिले.
  2. ^ "Nohkalikai Falls". World Waterfall Database. 2007-12-18 रोजी पाहिले.