Jump to content

नोव्हेंबर ८


नोव्हेंबर ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१२ वा किंवा लीप वर्षात ३१३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

२०१६ - भारत सरकारने वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून रद्द केल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला. या नव्या नोटा अनेक बाबतीत जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या होत्या.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर महिना

बाह्य दुवे