Jump to content

नोव्हेंबर ६


नोव्हेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१० वा किंवा लीप वर्षात ३११ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक
  • १९४१ - दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसऱ्यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला
  • १९४३ - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली
  • १९६५ - क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले
  • १९८५ - कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले
  • १९८६ - ब्रिटिश इंटरनॅशनल हेलिकॉप्टर्सचे बोईंग २३४एलआर प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळून ४५ ठार

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन


नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर महिना

बाह्य दुवे