नोव्हेंबर २९
नोव्हेंबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३३ वा किंवा लीप वर्षात ३३४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
- १७७७ - सान होजे, कॅलिफोर्नियाची एल पेव्लो दि सान होजे दि ग्वादालुपे या नावाने स्थापना. हे गाव वजा वस्ती अल्ता कॅलिफोर्नियातील (वरचे कॅलिफोर्निया) पहिली नागरी वस्ती होय.
एकोणिसावे शतक
- १८६४ - सॅन्ड क्रीकची कत्तल - कर्नल जॉन चिव्हिंग्टनच्या नेतृत्वाखाली कॉलोराडोतील नागरी लश्कराने १५०हून अधिक निःशस्त्र शायान व अरापाहो पुरुष, स्त्री व बालकांची कत्तल उडविली.
एकोणविसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १४२७ - झेंगटॉॅंग, चीनी सम्राट.
- १८०२ - विल्हेल्म हाउफ, जर्मन कवी.
- १८०३ - क्रिस्चियन डॉपलर, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८४९ - सर जॉन ॲंब्रोझ फ्लेमिंग, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५६ - थियोबाल्ड फोन बेथमान हॉलवेग, जर्मनीचा पाचवा चान्सेलर.
- १८९५ - विल्यम व्ही.एस. टबमॅन, लायबेरियाचा १९वा राष्ट्राध्यक्ष.
- १८९८ - सी.एस. लुईस, आयरिश लेखक.
- १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता.
- १९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६१ - टॉम साइझमोर, अमेरिकन अभिनेता.
- १९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ७४१ - पोप ग्रेगोरी तिसरा.
- १२६८ - पोप क्लेमेंट चौथा.
- १३१४ - फिलिप चौथा, फ्रांसचा राजा.
- १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार
- २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.
प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर २७ - नोव्हेंबर २८ - नोव्हेंबर २९ - नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)