नोव्हेंबर १२
नोव्हेंबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१६ वा किंवा लीप वर्षात ३१७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- १७२९ - लुई आंत्वान दि बोगेनव्हिल, फ्रेंच शोधक.
- १८३३ - अलेक्झांडर बोरोदिन, रशियन संगीतकार व रसायनशास्त्रज्ञ.
- १८४२ - जॉन स्ट्रट, नोबेल पारितोषिकविजेता भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६६ - सुन यात्सेन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- १८९६ - सलीम अली, भारतीय पक्षीतज्ज्ञ.
- १९०४ - एस.एम. जोशी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९१० - डडली नर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - नादिया कोमानेची, रोमेनियाची जिम्नॅस्ट.
- १९६८ - सॅमी सोसा, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९७३ - राधा मिचेल, ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री.
मृत्यू
- १९६९ - इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- २००१-सत्गुरू शिवाय सुब्रमुनियस्वामी, अमेरिकाचे हिंदू गुरू
- २००५ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.
प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)