Jump to content

नोकिया १६००

नोकिया १६००
नोकिया १६०० भ्रमणध्वनी
ब्रॅंडनोकिया
उत्पादकनोकिया
शृंखला नोकिया १००० मालिका
वाहक जीएसएम८५०/१९००
पहिल्यांदा प्रकाशित २००६
विवरण
आकारमान १०४ मिमी×४५ मिमी× १७मिमी
वजन ८० ग्रॅम
प्रदर्शन ९६×६८ पिक्सेल ६५५३९ रंग
मल्टीमीडिया
मागील कॅमेरा नाही
रिंगटोन पॉलीफोनिक

नोकिया १६०० हा नोकियाच्या अल्ट्राबेसिक मालिकेतील एक भ्रमणध्वनी होता. तो २००६ मध्ये प्रकाशित झाला.