Jump to content

नोकिया १०११

नोकिया १०११ हा प्रचंड संख्येत निर्माण केलेला पहिलाच जीएसएम भ्रमणध्वनी होता. १० नोव्हेंबर १९९२ रोजी तो बाजारात आला. या भ्रमणध्वनीचा प्रकार क्रमांक त्याच्या उत्पादनवर्षावरून ठेवण्यात आलेला आहे.

ह्या मोबाईलचे उत्पादन १९९४ पर्यंत चालले.