Jump to content

नोकिया एन८

नोकिया एन८
नोकिया एन८ हे सिंबियान^३ भ्रमणध्वनी संचालन प्रणाली वापरणारे पहिले उपकरण आहे
उत्पादकनोकिया
प्रकार स्लेट बार
पिढीएन मालिका
बाजार उपलब्धता ३० सप्टेंबर २०१०
(फिनलंड)
२२ ऑक्टोबर २०१० (युनायटेड किंग्डम
सादर किंमत €370, 23,000 ($549; £320)
संचालन प्रणाली सिंबियान ओएस
साठवणक्षमता १६ जी.बी (अंतर्गत/इन बिल्ट) + १६ जी.बी (बाह्य/एक्सटर्नल)
स्मृती २५६ एमबी
मागील छायाचित्रक १२.१ एमपी
पुढील छायाचित्रक व्हीजीए
मिती ११३.५ × ५.९ × १२.९ मिमी
वजन १३५ ग्रॅम

नोकिया एन८ हा नोकियाचा एकमेव 12 मेगा पिक्सेल छायाचित्रक (कॅमेरा) असलेला भ्रमणध्वनी आहे.