नॉर्विक (कनेटिकट)
नॉरवॉक, कनेटिकट याच्याशी गल्लत करू नका.
नॉर्विक हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू लंडन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ४०,४९३ आहे. हे शहर रोझ ऑफ न्यू इंग्लंड (न्यू इंग्लंड कौंटीचा गुलाब) म्हणून ओळखले जाते.