नॉर्मन गॉर्डन
नॉर्मन गॉर्डन (ऑगस्ट ६, इ.स. १९११ - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
ऑगस्ट २, इ.स. २०१० रोजी गॉर्डन जगातील वयाने सर्वात मोठा क्रिकेट खेळाडू झाला. याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या एरिक टिंडिलच्या नावे होता.[१]
![]() |
---|
![]() |