नॉर्दर्न केप
नॉर्दर्न केप Northern Cape | |
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर नॉर्दर्न केपचे स्थान | |
देश | दक्षिण आफ्रिका |
स्थापना | २७ एप्रिल १९९४ |
राजधानी | किंबर्ले |
क्षेत्रफळ | ३,६१,८३० वर्ग किमी |
लोकसंख्या | १०,५८,०६० |
घनता | २.९ प्रति वर्ग किमी |
वेबसाईट | http://www.northern-cape.gov.za |
नॉर्दर्न केप हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. नॉर्दर्न केप दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठा व सर्वात तुरळक वस्ती असलेला प्रांत आहे. किंबर्ले ही नॉर्दर्न केपची राजधानी आहे.