Jump to content

नॉर्थ डकोटा

नॉर्थ डकोटा
North Dakota
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: पीस गार्डन स्टेट (Peace Garden State)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीबिस्मार्क
मोठे शहरफार्गो
क्षेत्रफळ अमेरिकेत १९वा क्रमांक
 - एकूण१,८३,२७२ किमी² 
  - रुंदी३४० किमी 
  - लांबी५४५ किमी 
 - % पाणी१३.५
लोकसंख्या अमेरिकेत ४८वा क्रमांक
 - एकूण६,७२,५९१ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता३.५/किमी² (अमेरिकेत ४७वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश२ नोव्हेंबर १८८९ (३९वा क्रमांक)
संक्षेप  US-ND
संकेतस्थळwww.nd.gov

नॉर्थ डकोटा (इंग्लिश: North Dakota) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात कॅनडाच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. नॉर्थ डकोटा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४८व्या क्रमांकाचे राज्य आहे.

नॉर्थ डकोटाच्या उत्तरेला कॅनडाचे सास्काचेवानमॅनिटोबा हे प्रांत, पश्चिमेला मोंटाना, पूर्वेला मिनेसोटा तर दक्षिणेला साउथ डकोटा ही राज्ये आहेत. बिस्मार्क ही नॉर्थ डकोटाची राजधानी असून फार्गो हे सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे