Jump to content

नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान

नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान मेटलॅंड प्लेस, कोलंबो
आसनक्षमता २,०००
मालक नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब
प्रचालक नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब
यजमान नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब

यजमान संघ माहिती
नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब (१८८८ - सद्य)
शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, हे मेटलॅंड प्लेसम कोलंबो येथील एक प्रथम-श्रेणी क्रिकेट मैदान आहे. हे मैदान नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबचे होम ग्राउंड आहे.

नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबची स्थापना १८८८ साली झाली आणि १९१० साली ते मैदानात आले.[] १९२६ साली येथे पहिला प्रथम-श्रेणी सामना आयोजित केला गेला आणि १९८९ पासून हे मैदान प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी नियमितपणे वापरात आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब". 2020-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर खेळवले गेलेले प्रथम श्रेणी सामने". २३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.