Jump to content

नैसर्गिक उपग्रह

नैसर्गिक उपग्रह म्हणजे एखाद्या ग्रहाभोवती फिरणारी खगोलीय वस्तू (उदा. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.). अशा नैसर्गिक उपग्रहास मराठीमध्ये साधारणत: चंद्र म्हणतात. (उदा. पृथ्वीचा चंद्र, गुरूचे चंद्र, वगैरे)