नैऋत्य ही दक्षिण व पश्चिम ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे. काहीजण हिला दक्षिण-पश्चिम अशा चुकीच्या नावाने ओळखतात.
या दिशेकडून भारतात (पर्जन्य) ऋतू येतो, म्हणून हिला नैऋत्य म्हणतात. वैदिक संदर्भानुसार ही निऋत नावाच्या देवतेची दिशा आहे, म्हणूनही हिचे नाव नैऋत्य.
आठ दिशा | |
---|---|
उत्तर दिशा • ईशान्य दिशा • पूर्व दिशा • आग्नेय दिशा • दक्षिण दिशा • नैर्ऋत्य दिशा • पश्चिम दिशा • वायव्य दिशा |