Jump to content

नेहेमाइयाह पेरी

नेहेमियाह ऑडॉलफस पेरी (१६ जून, १९६८:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९९९ ते २००० दरम्यान ४ कसोटी आणि २१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.