नेहा धुपिया (ऑगस्ट २७, इ.स. १९८०:कोची, केरळ, भारत - ) ही भारतीय अभिनेत्री आहे. ही फेमिना मिस इंडियाची २००२सालची विजेती आहे.