नेहा तन्वर
नेहा तन्वर (११ ऑगस्ट, १९८६:दिल्ली, भारत -) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २०११मध्ये ५ एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करीत असे., तन्वरने 2004 मध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली [२]
तन्वर रेल्वे आणि दिल्ली कडून देशांतर्गत क्रिकेट खेळली.
संदर्भ
- ^ "Neha Tanwar". ESPN Cricinfo. 3 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Neha Tanwar". CricketArchive. 7 May 2020 रोजी पाहिले.