नेबर्स (चित्रपट)
नेबर्स | |
---|---|
दिग्दर्शन | भारताविनय घोलप |
निर्मिती | हितेश पटेल |
प्रमुख कलाकार | कृतिका गायकवाड |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २० फेब्रुवारी २०२० |
नेबर्स हा विनय घोलप दिग्दर्शित २०२० मधील मराठी भाषेचा चित्रपट आहे[१]. कृतिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके आणि चेतन चिटणीस या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची शैली विज्ञान कल्पनारम्य असून तो २० फेब्रुवारी २०२० रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.[२]
अभिनेते
- चेतन चिटणीस
- कृतिका गायकवाड
- सिद्धार्थ बोडके
- अदिती येवले
- प्रसाद जावडे
कथा
प्रेरणा नावाची एक रहस्यमय मुलगी शेजारच्या अपार्टमेंटमध्ये गेली तेव्हा रोशनचे आयुष्य बदलून गेले. ही या दोन शेजाऱ्यांची कहाणी आहे ज्यांचे आयुष्य प्रेमाने वेढलेले आहे.
संदर्भ
- ^ "Neighbours (2020) - Review, Star Cast, News, Photos". Cinestaan. 2021-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-20 रोजी पाहिले.
- ^ SpotboyE. "Neighbours: A Romantic New Song Swapna Nave Narrates A Tale Of Love Starring Chetan Chitnis And Krutika Gaikwad". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-20 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
नेबर्स आयएमडीबीवर