Jump to content

नेफिउ रिओ

नेफिउ रिओ

नागालॅंडचे ९वे मुख्यमंत्री
विद्यमान
पदग्रहण
८ मार्च २०१८
मागील टी.आर. झेलियांग
कार्यकाळ
१२ मार्च, इ.स. २००८ – २०१४
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील टी.आर. झेलियांग
कार्यकाळ
६ मार्च २००३ – ३ जानेवारी २००८
मागील एस.सी. जमीर
पुढील राष्ट्रपती राजवट

जन्म ११ नोव्हेंबर, १९५० (1950-11-11) (वय: ७३)
कोहिमा, नागालॅंड
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (२०१८ - चालू)
नागा पीपल्स फ्रंट (२००२ - २०१८)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९८९ - २००२)
पत्नी कैसा रिओ

नेफिउ रिओ ( ११ नोव्हेंबर १९५०) हे भारताच्या नागालॅंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २००३ सालापासून सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून येणारे ते नागालॅंडचे पहिले नेते आहेत. तसेच २०१४ लोकसभा निवडणुकांदरम्यान नागालॅंड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून नेफिउ रिओ लोकसभेवर निवडून गेले होते.

२०१८ मध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी नावाचा पक्ष स्थापन केल्यानंतर रिओ ह्यांच्या नेतृत्वाखाली ह्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत ६० पैकी १८ जागांवर विजय मिळवला व भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले.

बाह्य दुवे