नेफर्टिटी एरलाइन्स
नेफर्टिटी एरलाइन्स, किंवा नेफर्टिटी एव्हिएशन म्हणून एक अल्पायुषी विमानवाहतूक कंपनी होती. ही कंपनी १९८० ते१९८२ पर्यंत सक्रिय होती. [१] इजिप्तएरला वाहतूक करण्याची परवानगी नसणाऱ्या कैरो-तेल अवीव मार्गावर ही कंपनी भाड्याने विमाने पुरवायची. आता या मार्गावर एर सिनाई सेवा देते.[२] [३]
इजिप्तमधील माजी मानद समुपदेशक एल्हमी एल्झायत यांना इजिप्त आणि इस्रायल दरम्यान पर्यटन प्रस्थापित करण्यात मदत करण्याचे श्रेय दिले जाते. [४] आणि ही उड्डाणे इस्रायली-इजिप्शियन संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली आहे . [५]
संदर्भ
- ^ Guttery, Ben. Encyclopedia of African Airlines. p. 53.
- ^ "Air Sinai - History". 19 January 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 January 2019 रोजी पाहिले.
- ^ Guttery, Ben (1998). Encyclopedia of African Airlines. p. 53. ISBN 9780786404957. 18 January 2019 रोजी पाहिले.
- ^ Elzayat, Elhamy; Rosier-Jones, Joan (2016). Doing it my Way – An Egyptian Memoir. Tangerine Publications. ISBN 9781523758760. 18 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Mrs. Navon Assesses Peace Prospects". Jewish Telegraphic Agency. 1981-05-13. 18 January 2019 रोजी पाहिले.