Jump to content

नेपोलियनविरुद्धचे पहिले युद्ध

नेपोलियनविरुद्धचे पहिले युद्ध (किंवा पोमेरानियन युद्ध) हे फ्रांस व स्वीडन यांमध्ये लढले गेलेले युद्ध होते. ऑक्टोबर ३१, इ.स. १८०५ ते जानेवारी ६, इ.स. १८१० दरम्यान लढल्या गेलेल्या या युद्धात फ्रांसचा विजय झाला.