Jump to content

नेपाळ स्काउट्स

नेपाळ स्काउट्स ही नेपाळ देशातील स्काउटिंग आणि गाइडिंग संस्था आहे. याची स्थापना १९५२मध्ये झाली. यात १९,९५२ (२०११) स्काउट आणि ११,९६२ गाइड (२००३) सदस्य होते.