Jump to content

नेपाळमधील धर्म

पशुपतिनाथ मंदिर, काठमांडू
बोधिसत्त्व अवलोकितेश्वर, सोन्याचा मुलामा केलेला कांस्य, नेपाळ, १६ वे शतक

नेपाळ हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक 'धर्मनिरपेक्ष' राज्यसुद्धा आहे.

इ.स. २०११च्या जनगणनेनुसार, नेपाळमधील ८१.३% लोकसंख्या हिंदू, ९.०% बौद्ध, ४.४% मुसलमान, ३.०% किराटवादी (Kiratist), १.४% ख्रिश्चन, ०.२% शीख, ०.१% जैन आणि ०.६% इतर धर्मीय किंवा निधर्मी (कोणत्याही धर्माचे पालन न करणारे) आहे.[][][]

संदर्भ

  1. ^ http://www.imnepal.com/major-religions-in-nepal-hindu-buddhism-muslim/
  2. ^ https://www.globaladventuretrekking.com/religion-of-nepal
  3. ^ Statistical Yearbook of Nepal - 2013. Kathmandu: Central Bureau of Statistics. 2013. p. 23. 2016-09-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 December 2015 रोजी पाहिले.