नेपल्सचा पहिला लुई
अँजूचा लुई पहिला (जुलै २३, इ.स. १३३९:शॅटू दि व्हिंसेनेस, फ्रांस - सप्टेंबर २०, इ.स. १३८४) हा अँजूचा काउंट व नेपल्सचा राजा होता.
हा फ्रांसच्या जॉन दुसऱ्याचा दुसरा मुलगा होता.