नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा थायलंड दौरा, २०२२-२३
नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा थायलंड दौरा, २०२२-२३ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | २० नोव्हेंबर – ३ डिसेंबर २०२२ | ||||
संघनायक | नरुएमोल चैवाई | हेदर सीगर्स[n १] | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | थायलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नत्ताकन चांतम (२६७) | बाबेट डी लीडे (१५९) | |||
सर्वाधिक बळी | सुलीपोर्न लाओमी (१०) | आयरिस झ्विलिंग (१०) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | थायलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नरुएमोल चैवाई (८७) | स्टेर कालिस (१२७) | |||
सर्वाधिक बळी | ओन्निचा कांचोम्पू | हेदर सीगर्स (४) एव्हा लिंच (४) हॅना लँडहीर (४) | |||
मालिकावीर | स्टेर कालिस (ने) |
नेदरलँड्स राष्ट्रीय महिला क्रिकेट संघने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२ मध्ये चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि चार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळण्यासाठी थायलंडचा दौरा केला.[१] हे सामने चियांग माई प्रांतातील माई फेक येथील रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब येथे खेळले गेले.[२] मे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (नेदरलँड्ससह अन्य चार राष्ट्रांसह) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा बहाल केल्यापासून थायलंडने खेळलेले हे पहिलेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते.[३][४]
पथके
![]() | ![]() |
---|---|
|
|
महिला एकदिवसीय मालिका
१ला महिला एकदिवसीय सामना
वि | ![]() १३४ (४४.५ षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे नेदरलँड्स समोर ४६ षटकांमध्ये २३५ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- नत्ताया बूचाथम, नरुएमोल चैवाई, नत्ताकन चांतम, ओन्निचा कांचोम्पू, रोझनॅन कानोह, नान्नापत काँचारोएन्काई, सुलीपोर्न लाओमी, फन्नीता माया, थीपचा पुत्थावॉन्ग, चानिदा सुत्थिरुआंग, सोर्नारिन टिपोच (थायलंड), स्टेर कालिस, हॅना लँडहीर आणि हेदर सीगर्स (नेदरलँड्स) ह्या सर्वांचे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- नत्ताकन चांतम थायलंडसाठी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक करणारी पहिली क्रिकेट खेळाडू ठरली.[६]
२रा महिला एकदिवसीय सामना
वि | ![]() १६८ (४६.१ षटके) | |
स्टेर कालिस ५४ (९१) सुलीपोर्न लाओमी ३/४३ (९ षटके) |
- नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.
३रा महिला एकदिवसीय सामना
वि | ![]() १२८ (३८.३ षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
- ॲनेमिजन थॉमसनचे (ने) महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- आयरिस झ्विलिंगचे (ने) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[७]
४था महिला एकदिवसीय सामना
वि | ![]() १४६/३ (२६.१ षटके) | |
बाबेट डी लीडे ५९ (७५) नन्तिता बूनसुखम् ४/२६ (९.५ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
- नन्तिता बूनसुखम् आणि बंथिडा लीफठ्ठाना (था) ह्या दोघींचे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला महिला आंतरराष्ट्रीय टी२०
वि | ![]() ९०/० (१८.४ षटके) | |
नान्नापत काँचारोएन्काई ४४* (६२) |
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
- रॉबिन व्हॅन ओस्टेरोमचे (ने) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
२रा महिला आंतरराष्ट्रीय टी२०
वि | ![]() ११६/५ (२० षटके) | |
स्टेर कालिस ५६ (५६) थीपचा पुत्थावॉन्ग २/२२ (४ षटके) |
- नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.
३रा महिला आंतरराष्ट्रीय टी२०
वि | ![]() ७४/५ (१८.१ षटके) | |
- नाणेफेक : थायलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा खेळविण्यात आला.
४था महिला आंतरराष्ट्रीय टी२०
वि | ![]() ९५/६ (२० षटके) | |
स्टेर कालिस ३९ (४६) ओन्निचा कांचोम्पू २/१९ (४ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
नोंदी
- ^ बाबेट डी लीडेने चवथ्या एकदिवसीय सामन्यात आणि पहिल्या टी२० सामन्यात नेदर्लंड्सचे नेतृत्व केले.
संदर्भयादी
- ^ "थायलंड क्रिकेट नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी नेदरलँड्स महिलांचे आयोजन करेल". Czarsportz. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "डच महिला थायलंडचा दौरा करणार". क्रिकेटयुरोप. 2022-11-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "डच विमेन हेड टू थायलंड". इमर्जिंग क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसीकडून नेदरलँड्स, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, थायलंड आणि अमेरिका महिला संघाला एकदिवसीय दर्जा". महिला क्रिकेट. २५ मे २०२२. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "नेदरलँड्स महिला क्रिकेट संघ थायलंडमध्ये आणि थायलंडविरुद्ध आठ सामने खेळणार". क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "चांतमच्या शतकामुळे थायलंडचा पहिला एकदिवसीय सामन्यात विजय". क्रिकेटयुरोप. 2022-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "झ्विलिंगच्या पाच विकेट्स नंतरही थायलंड मजबूत स्थितीत". इमर्जिंग क्रिकेट. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.