नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा (जर्मनीमध्ये), १९९७
डेन्मार्क आणि नेदरलँड्स यांनी जुलै १९९७ मध्ये दोन सामन्यांची महिला एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळली. ही मालिका जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आली होती.[१] नेदरलँड्सने मालिका २-० ने जिंकली. दोन्ही सामने मिकेलबर्ग-कुन्स्ट-अंड-क्रिकेट सेंटर येथे खेळले गेले.
मालिका
५ जुलै १९९७ धावफलक |
नेदरलँड्स १५०/६ (५० षटके) | वि | डेन्मार्क १२४ (४६.५ षटके) |
एडमी जॅन्स ४७ सुझैन निल्सन ४/१८ (१० षटके) | दोर्टे ख्रिश्चनसेन २९ कॅरोलिन डी फॉउ २/२० (५.५ षटके) |
- मॅलेन ब्रॉक, म्युरियल ग्रन्सिंग आणि एलिस रेनॉल्ड्स यांनी वनडे पदार्पण केले
६ जुलै १९९७ धावफलक |
डेन्मार्क १४६/८ (५० षटके) | वि | नेदरलँड्स १४७/० (३८.१ षटके) |
करिन मिकेलसेन ४२* निकोला पायने ३/२५ (१० षटके) | निकोला पायने 73 |
- कॅरोलिन रॅम्बाल्डो, अॅनेमेरी टँके आणि इंगर निल्सन यांनी वनडे पदार्पण केले
संदर्भ
- ^ "Fixtures, Schedule | Global | ESPN Cricinfo". Cricinfo (इंग्रजी भाषेत). 2017-10-05 रोजी पाहिले.